महाराष्ट्र मुंबई

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर

मुंबई | विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 16 जुलैला निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलीय. 27 जून रोजी रिक्त होणाऱ्या पदांसाठी ही निवडणूक होणार आहे.

विधान परिषदेचे सदस्य जयदेवराव गायकवाड, विजय गिरकर, माणिकराव ठाकरे, संजय दत्त, अनिल परब, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित, शरद रणपिसे, सुनील तटकरे, महादेव जानकर आणि जयंत पाटील यांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी पूर्ण होत आहे.

16 जुलै या दिवशी होणाऱ्या मतदानाचा निकाल त्याच दिवशी लागणार आहे. सायंकाळी 5 नंतर मतमोजणी होईल, असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 जमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

-पीक कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

-काय सांगता??? मोबाईलमध्ये रेंज नसली तरीही करता येणार फोन!

-दमानिया-खडसे वाद पुन्हा पेटला; खडसेंनी उचललं पुढचं पाऊल!

-भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाच्या संशयाची सुई मुंबई-पुण्यात?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या