बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान, मुख्यमंत्री सगळे नंतर पुढचा जन्म रस्ते काॅन्ट्रॅक्टरचा मिळू दे- हेमंत ढोमे

मुंंबई | सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा अभिनेता हेमंत ढोमे नेहमीच चर्चेत असतो. अशातच तो पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेत आला आहे. रस्त्यांवरील खड्यांवरुन ढोमेने केलेल्या ट्विटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अतिशय प्रामाणिकपणे सांगतो पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक सगळे नंतर! खरे ‘कॅान्ट्रॅक्टर’! रस्ते बनवण्यात जी हातसफाई त्यांना जमते ना, कमाल! त्यांना कोणी बदलू शकत नाही, असंं हेमंत ढोमेने म्हटलं आहे. याबाबत त्याने ट्विट केलं आहे.

रस्त्यांवरील खड्यांमुळे अनेक अपघात होतात. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. तरी देखील रस्त्यांच्या समस्या सुटत नसल्याने आपला पुढचा जन्म रस्ते काॅन्ट्रॅक्टर व्हावा, असा उपरोधिक टोला हेमंतने लगावला आहे.

दरम्यान, हेमंत ढोमेच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबतच युझर्सने त्यांच्या शहरातील अडचणी कमेंट्समध्ये शेअर केल्या आहेत.

पाहा ट्विटः

थोडक्यात बातम्या-

नव्या नवरीचं वागणं पाहून सासऱ्यांना आला ह्रदयविकाराचा झटका!

‘2027 ला मानवजात नष्ट होणार?’; ‘या’ व्यक्तीच्या दाव्याने खळबळ

“राहुल आणि प्रियंका गांधी अनुभवहीन आणि दिशाभूल झालेेले नेते”

”दरेकर काही चुकीचं बोलले नाहीत, पुणे पोलिसांनी बावळटपणा केलाय”

‘या’ कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; भारतातील फ्रेशर्ससाठी भरतीची घोषणा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More