इंदूर | भय्यू महाराजांच्या आत्महत्येबाबत पोलिसांना निनावी मिळालेल्या निनावी पत्रात धक्कादायक खुलासा ककरण्यात आला आहे.
नेमकं काय म्हटलंय या पत्रात?
“डॉ. आयुषी दिवंगत भय्यू महाराजांच्या आयुष्यात आल्या त्याच दिवशी त्यांच्या आयुष्यात कलह सुरू झाला होता. आयुषी यांनी सुरूवातीला त्यांना त्यांच्या कुटुंबियांपासून तोडलं. मुलगी कुहूपासूनही त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला.
महाराजांना कुहूशी बोलूही दिलं जात नव्हतं. महाराजांना आपल्याच नातेवाईकांशी लपून-छपून बोलावं लागत होतं. आयुषीचा भाऊ अभिनव आणि काका उमेश शर्मा आश्रमाकडून वेतनही घेऊ लागले होते.
गेल्या दोन वर्षांपासून भय्यूजी महाराज तणावाखाली होते. डॉ. आयुषीसोबत विवाहानंतर ते एकटे पडले होते.”
महत्त्वाच्या बातम्या –
-…म्हणून जयडीने लागीरं झालं जी मालिका सोडली
-…म्हणून हा शेतकरी करतो रोज ट्रम्प तात्याची पुजा!
-प्रादेशिक पक्षांना गृहीत धरू नका; एच.डी.देवगौडा
-…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट ऊस उत्पादकांची भेट घेणार!
-मुलं चोरणारे समजून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण; गाडीही पेटवली
Comments are closed.