Top News मुंबई राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एलजीबीटी सेल सुरू करण्याचा निर्णय!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका मोठा आणि परिवर्तनवादी निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीने एलजीबीटी सेल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या विविध सेलमध्ये एलजीबीटी हा नवीन सेल सुरू करण्यात आलाय. एलजीबीटी कम्युनिटीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या सेलच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणारे.

महत्वाच्या बातम्या-

“माझ्याजवळ गिरीश महाजनांची अनेक गुपितं, त्यामुळे मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत”

‘किसी का दर्द मिल सके तो ले उधार…’; शशी थरूर यांचा भाजपला टोला

नोएडा पोलिसांनी प्रियांका गांधी यांची माफी मागितली, म्हणाले…

पंजाब विरूद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीचं असंही अनोखं शतक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या