बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! कोरोनाने हैदोस घातलेल्या स्पेनमध्ये मेसीने दिले तब्बल इतके कोटी

मुंबई | सध्या करोनाने संपूर्ण देशाला ग्रासलं आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. अर्जेंटिना आणि बार्सिलोना फुटबॉल क्लबचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेसी याने आपला दिलदारपणा दाखवून दिला आहे.

आता मोठी मदत करण्याची वेळ आली आहे. देशात सध्या उद्भवलेल्या आपात्कालीन स्थिती दरम्यान मी माझ्या मानधनात 70 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मेसीने म्हटलं आहे. याबाबतची मेसीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

मेसीने बार्सिलोना क्लबच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे आणि करोनाग्रस्तांसाठी हातभार लागावा म्हणून मेसी स्वत:च्या मानधनातील 354 कोटींची रक्कम मदत म्हणून देणार आहे. बार्सिलोना क्लबकडून मिळणाऱ्या मानधनातील 70 टक्के मानधनाची रक्कम करोनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. स्पेनमध्ये करोना व्हायरसच्या तडाख्यामुळे हजारो लोक दगावले आहेत.

दरम्यान, लिओनल मेसीने बार्सिलोनासाठी चार वेळा चॅम्पियन्स लीग स्पर्धाही जिंकली आहे. बार्सिलोनाचा कर्णधार मेसी याबाबत म्हणाला की सध्याचा काळ अत्यंत कठीण आहे. अशा कसोटीच्या क्षणी खेळाडूंनी कायमच क्लबची मदत केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Leo Messi (@leomessi) on

टेलिग्रामवर सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच पुढील लिंकवर क्लिक करा- https://t.me/thodkyaatNews

ट्रेंडिंग बातम्या-

भारतातील मशिदी बंद करा; जावेद अख्तर यांची मागणी

अवधूत वाघांवर बहुतेक कोरोनाच्या धास्तीने परिणाम झालायं- अमोल मिटकरी

महत्वाच्या बातम्या-

हृदयद्रावक! चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीट

आता तरी सुधरा राव, चीनमध्ये पुन्हा कुत्रा, मांजर, उंदीर, वटवाघूळ मांस विक्री सुरू!

इस्लामपूरमध्ये आढळलेले कोरोनाचे रुग्ण मोदींवर टीका केल्याची शिक्षा- अवधूत वाघ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More