धुळे महापालिकेच्या विजयी उमेदवारांची यादी जाहीर, पाहा कोण कोण जिंकलं…

धुळे | धुळे महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात भाजपने मुसंडी मारली आहे. निवडणुकीत भाजपने 49, काँग्रेसने 5, तर cने 9 जागा जिंकल्या आहेत. शिवसेना, समाजवादी पक्ष आणि एमआयएमला प्रत्येकी 2 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

विजयी उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे-

प्रभाग 1

(अ) : वंदना संजय भामरे – भाजप

(ब) : रंगनाथ रतन ठाकरे – भाजप

(क) : नरेंद्र रुपला चौधरी – भाजप

(ड) : विमलाबाई गोपीचंद पाटील -भाजप

प्रभाग 2

(अ) : सुनील वसंतराव सोनार – भाजप

(ब) : भारती अशोक माळी – भाजप

(क) : सुमनबाई यशवंत वाघ – भाजप

(ड) : अनिल रघुनाथ नागमोते –

भाजप प्रभाग 3

(अ) : सुभाष सुकलाल जगताप – काँग्रेस

(ब) : अन्सारी सईदा म. इकबाल – एमआयएम

(क) : नाजीयाबानो नासीरखा पठाण – एमआयएम

(ड) : बेग हाशम बेग सईद –

एमआयएम प्रभाग 4

(अ) : नागसेन दामोदर बोरसे – भाजप

(ब) : प्रतिभा शिवाजीराव चौधरी – भाजप

(क) : पुष्पा प्रकाश बोरसे – भाजप

(ड) : कांतीलाल माणिकराव दाळवाले –

भाजप प्रभाग 5

(अ) : ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील – शिवसेना

(ब) : हेमा अनिल गोटे – लोकसंग्राम

(क) : भगवान शंकर गवळी – भाजप

(ड) : कमलेश नारायण देवरे – राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग 6

(अ) : निंबाबाई फुलसिंग भिल – भाजप

(ब) : निशा प्रमोद पाटील – भाजप

(क) : रावसाहेब आनंदराव पाटील – भाजप

(ड) : किरण हरिश्चंद्र अहिरराव – भाजप

प्रभाग 7 (अ) : तुळशीराम सुनील बैसाणे – भाजप

(ब) : गुलशन उदासी कशिश – भाजप

(क) : किरण राकेश कुलेवार – भाजप

(ड) : राधेश्याम रेलन हर्षकुमार – भाजप

प्रभाग 8

(अ) : वसिम अन्सारी खलील – राष्ट्रवादी काँग्रेस

(ब) : कल्पना सुनील महाले – समाजवादी पक्ष

(क) : मंगल अर्जुन चौधरी – राष्ट्रवादी काँग्रेस

(ड) : अब्दुल लतीफ अब्दुल हमी अन्सारी – राष्ट्रवादी

प्रभाग 9

(अ) : विजय बापू जाधव – भाजप

(ब) : बिरबालादेवी प्रकाचंद्र मंडोरे – भाजप

(क) : चंद्रकांत मधुकर सोनार – भाजप

प्रभाग 10

(अ) : संजय शत्रुखना भिल – भाजप

(ब) : स्नेहल मनोज जाधव – भाजप

(क) : वैशाली भिकनआप्पा – भाजप

(ड) : देवेंद्र चंद्रकांत सोनार – भाजप

प्रभाग 11

(अ) : संजय रामदास पाटील – भाजप

(ब) : लक्ष्मी दिनेश बागुल – भाजप

(क) : वंदना विक्रम थोरात – भाजप

(ड) : प्रदीप बाळासाहेब कर्वे – भाजप

प्रभाग 12

(अ) अन्सारी फातमा नुरुलअमीन – सपा (बिनविरोध)

(ब) शेख शाहजान बी बिसमिल्ला – राष्ट्रवादी

(क) मन्सुरी मुख्तार कासिम – राष्ट्रवादी

(ड) पटेल अमीन अब्दुल करीम – सपा

प्रभाग 13

(अ) अन्सारी मोहम्मद उमैर मोहम्मद शव्वाल – राष्ट्रवादी

(ब) मेहरुनिसा जाकिर शेख – एमआयएम

(क) अन्सारी हमीदाबी निसार अहमद – काँग्रेस

(ड) खान मोहम्मद साबीर मुहिबुलाह – काँग्रेस

प्रभाग 14

(अ) शकुंतला जाधव – भाजप

(ब) युवराज पाटील – भाजप

(क) कल्याणी अंपळकर – भाजप

(ड) दीपक खोपडे – भाजप

प्रभाग 15

(अ) सुशिला इशी – बसप

(ब) मंगला पाटील – भाजप

(क) संजय जाधव – भाजप

(ड) बन्सीलाल जाधव – भाजप

प्रभाग 16

(अ) योगिता बागुल – भाजप

(ब) रेखा सोनवणे – भाजप

(क) संतोष खताळ – भाजप

प्रभाग 17

(अ) अमोल मासुळे – भाजप

(ब) सुरेखा उगले – भाजप

(क) वंदना मराठे – भाजप

(ड) शितल नवले – भाजप प्रभाग 18

(अ) दगडू बागुल – भाजप

(ब) सुरेखा देवरे – भाजप

(क) सारिका अग्रवाल – भाजप

(ड) राजेश पवार – भाजप

प्रभाग 19

(अ) मोमिन आसिफ – अपक्ष

(ब) पिंजारी मदीना समशेर – काँग्रेस

(क) पठाण हीना असलम – काँग्रेस

(ड) खान सद्दीन हुसैन रहेमतुल्लाह – काँग्रेस

महत्वाच्या बातम्या –

-अॅड. गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा वैजिनाथ पाटील नेमका आहे कोण?

-भाजपच्या पराभवाच्या भीतीनं शेअरबाजारात मोठे हादरे

-निकालाआधीच काँग्रेसचं सेलिब्रेशन सुरु ; लावले विजयाचे बॅनर

-धुळे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता; विरोधकांचा सूपडा साफ

-मराठा आरक्षणविराेधी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला