खेळ

ऐका मोहम्मद शमीचं इंग्लिश… ऐकून तुम्हीही हसाल!

माऊंट मोउनगुई | भारतीय संघाने काल विजायाची हॅटट्रिक साजरी केली. या सामन्यात 3 विकेट्स घेतलेला मोहम्मद शमीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

पुरस्कार स्विकारतांना इंग्लिश बोलावं लागतं आणि मोहम्मद शमिने इंग्लिश बोलून कर्णधार विराट कोहली आणि अँकरला धक्काच दिला. मात्र त्याची इंग्लिश ऐकून अँकरने जी प्रतिक्रिया दिली ती ऐकून विराट कोहलीही लोटपोट झाला.

पुरस्कार देतांना अँकर सायमन डौलने शमीला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला. शमीच्या हिंदीचे भाषांतर करून सांगण्यासाठी कर्णधार कोहलीही तिथे उपस्थित होता मात्र शमीनं त्याला बोलण्याची संधीच दिली नाही. 

दरम्यान, शमीचं इंग्लिश ऐकून चक्क अँकरही हिंदीत बोलू लागला. तुझे इंग्लिश फार चांगले आहे… असं तो मिश्किलपणे म्हणाला.

महत्वाच्या बातम्या-

-…आणि अजित पवारांसमोरच भिडले राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक

-2009 सारखचं राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दणदणीत यश मिळेल! 

मुंबई बंद पाडणारा लढवय्या माणूस ‘जाॅर्ज फर्नांडीस’ काळाच्या पडद्याआड

-जे आमच्यासोबत येतील त्यांच्यासोबत, नाही तर त्यांच्याशिवाय- मुख्यमंत्री

-गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या