काँग्रेसला ग्रहण; राजस्थान काँग्रेसमध्ये उभी फूट!

जयपूर | तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा राजस्थान पाठोपाठ आता राजस्थान काँग्रेसमध्येही फूट पटली असल्यायचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीच्या श्रेयवादावरून राजस्थानमध्ये नवा वाद सुरू झालायं.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावावर जनतेने मतं दिली नाहीत, असा आरोप सचिन पायलट यांनी केला आहे.

सचिन पायलट मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग करत असल्याचा आरोप अशोक गहलोत यांनी केला आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांनी मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा बाळगू नये, असं म्हटलं होतं.

दरम्यान, राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही लोकसभेला 25 पैकी एकही खासदार निवडून आला नाही. त्यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या मुलाचाही पराभव झाला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या- प्रकाश आंबेडकर

-इशारा मोर्चा काढून समजलं तर ठीक नाही तर आमच्या पद्धतीने बघू- उद्धव ठाकरे

-जेव्हा शिवेंद्रराजे चंद्रकांत पाटलांंना भेटतात…

-…नाहीतर बाळासाहेब ठाकरे स्टाईल आंदोलन करेन; ‘या’ नेत्याचा इशारा

भाजप मालामाल; तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाल्या इतक्या कोटींच्या देणग्या

Loading...