मुंबई | राज्यात अनलॉक करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये आता लोकल ट्रेन कधी सुरु होणार हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. यासंदर्भात मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलंय.
सामान्य लोकांसाठी बंद असणारी लोकल ट्रेन लवकरच सुरु होईल असे संकेत आदित्य ठाकरेंनी दिलेत. आदित्य ठाकरे म्हणाले, ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात लोकल सुरु करण्याचा विचार केला जातोय.
अनलॉकमध्ये पुन्हा एकदा 24 तास ऑफिसेस सुरु करण्याचा विचार सुरु आहे. त्याचप्रमाणे लवकरच रेस्टोरंट देखील सुरु करण्याच्या विचारात असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण
कागदपत्रे जवळ ठेवण्याची गरज लागणार नाही; पोलिसांना मोबाईलवर दाखवा कागदपत्रे
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 61 लाखांचा टप्पा!
मुंबई इंडियन्सच्या ‘त्या’ निर्णयावर युवराज सिंग नाराज
Comments are closed.