महाराष्ट्र मुंबई

राज्यात ‘या’ तारखेपर्यंत लॉकडाऊन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये येत्या 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे.

लॉकडाऊन वाढवला असला तरी राज्य सरकारनं यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असतील. राज्य सरकारनं याबाबात परिपत्रक जारी केलं आहे.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत.

दरम्यान, कोरोनाचं संकट अद्याप टळलं नसल्यानं राज्य सरकारनं कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रजासत्ताक दिनी झालेला तिरंग्याचा अपमान दुर्दैवी- रामनाथ कोविंद

उद्या अजित पवार पेट्रोल पंपात भेसळ करतो अशी बोंब व्हायची, आणि…- अजित पवार

मोदी-योगी सरकारला नडतोय एकटा नेता; म्हणाला, “गोळ्या घाला पण मागे हटणार नाही”

शेतकरी नेत्याच्या अश्रूंनी केली कमाल; एका रात्रीत शेतकरी आंदोलन पुन्हा पेटलं!

…अन् शेतकरी नेत्यानं त्या व्यक्तीच्या जोरात कानाखाली ओढली, पाहा Video

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या