महाराष्ट्र मुंबई

राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला; ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई | महाराष्ट्रात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. ठाकरे सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यासाठी कठोर नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे.

देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असणार अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी देण्यात आली होती.

केंद्राकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

“गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं”

राष्ट्रवादीकडून ‘त्या’ नेत्याची हकालपट्टी अन् शिवसेनेला मोठा दिलासा!

पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण पराभव; धवन-पंड्याची खेळी व्यर्थ

भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत आहेत, चंद्रकांत पाटील हे तर बावचळलेत- अजित पवार

“विरोधी पक्षाकडून महाराष्ट्राची प्रगती रोखण्याचा प्रयत्न”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या