नाशिक महाराष्ट्र

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात-एकनाथ खडसे

धुळे | महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात, असा अंदाज भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. ते धुळ्यात बोलत होते.

युती न करण्याबाबत शिवसेना टोकाची भूमिका घेणार नाही, असे वाटते. मात्र, त्या विषयी आत्ताच काही ठामपणे सांगता येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

दरम्यान, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्ष तुल्यबळ ठरेल किंवा नाही हे आताच सांगता येणार नाही. रात्रीतून रोज समीकरणे बदलत असतात. असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-केरळमध्ये महापूर; 97 जणांचा मृत्यू

-दलितेतर समाजाने आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करावा; भाजप आमदाराचं आवाहन

-शांतता प्रस्‍तापित करून वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण करू- इमरान खान

-मित्रांशी खुन्नस अन् अटलजी बुडता-बुडता वाचले…

-वाजपेयींनी कधीही कुणावर सूड उगवला नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या