बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निवडणूक काळात नरेंद्र मोदींचा 1.5 लाख किमी हवाई प्रवास, घेतल्या 142 सभा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या काळात तब्बल 1.5 लाख किमी हवाई प्रवास केला आहे. यामध्ये त्यांनी 142 सभांना संबोधित केलं आहे, अशी माहिती भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिली आहे.

नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतरचे सगळ्यात मेहनती प्रचारक आहेत. त्यांनी एका दिवसात 5 सभांना संबोधित केलं आहे, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदींनी प्रचार सभेची सुरुवात 28 मार्चला मेरठमधून केली होती, तर प्रचारसभेचा शेवट 1 मे रोजी मध्यप्रदेशमधील खरगौन येथे केला. मोदींनी 35 दिवसात 142 सभा घेतल्या आहेत.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी यांनी 1.25 किमी हवाई प्रवास करत 153 सभांना संबोधित केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-रिक्षा चालकाला शिवीगाळ केल्या प्रकरणी पोलिसाला 50 हजारांचा दंड

“दगडात देव मानणारा नेता कुठं अन् रयतेलाच देव मानणारा नेता कुठं?”

-“गोडसेने गांधींच्या शरीराची हत्या केली, पण साध्वीने तर त्यांच्या आत्म्याची हत्या केली”

-चंद्राबाबू नायडूंना ममता दीदींना भेटायचं होतं पण, ममता त्यांना म्हणाल्या…

-निवडणूक निकालानंतर देशाला यांच्यापासून मुक्ती मिळो इतकीच प्रार्थना!- धनंजय मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More