Top News

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणं अशक्य- निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली | लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणं शक्य नाही, असं निवडणूक मुख्य आयुक्त ओ.पी. रावत यांनी स्पष्ट केलं आहे. ते दिल्लीत बोलत होते. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्यायच्या असतील तर कायद्यात बदल करावे लागतील, असं त्यांनी सांगितलं आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधी आयोगाला एकत्र निवडणुका घेण्याबाबत पत्र लिहीलं होतं.  

दरम्यान, ‘एक देश, एक निवडणूक’ अशी संकल्पना भाजपची आहे. त्यामुळे त्यादृष्टीने भाजपची चाचपणी सुरू झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-… तर मोदी रशियासोबतही आपल्या निवडणुका घेऊ शकतात!

-देशभक्ती जागं करणारं ‘पलटन’चं नवं गाणं, एकदा नक्की पहा

-राष्ट्रवादीकडून नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या, पाहा तुमच्या जिल्ह्यात कुणाला संधी…

-चेतन तुपे यांना सुखद धक्का; राष्ट्रवादीकडून पुणे शहराध्यक्षपदी निवड

-लोकसभा निवडणुकीच्या वेळेस फेसबुवर राहणार करडी नजर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या