अहमदनगर | महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व लढतींपैकी अहमदनगरमधील लढत सर्वाधिक चर्चेत आहे. अहमदनगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी-काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अहमदनगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील पहिल्या फेरीत 47 हजार मतांनी आघाडीवर आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप पिछाडीवर आहेत.
सुजय विखे आणि संग्राम जगताप यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र पहिल्या फेरीतील मतमोजणी पाहता सुजय विखे संग्राम जगताप यांच्यावर भारी पडत असल्याचं दिसत आहे.
अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं असूून संपूर्ण निकाल हाती आल्यावर खरं चित्र समोर येेईल.
महत्वाच्या बातम्या
-सोलापूर मतदारसंघातून ‘हा’ उमेदवार आघाडीवर…
-शिरुरमध्ये अमोल कोल्हे ‘तब्बल’ इतक्या मतांनी आघाडीवर
-नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले: गडकरी ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर
-शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर
-बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर
Comments are closed.