बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सात राज्यात 59 जागांसाठी 918 उमेदवार आज निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. या टप्प्यात एकूण सात राज्यात 59 जागांसाठी मतदान सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीमध्ये काँग्रेसचे अजय राय आणि सपा-बसपा आणि राष्ट्रीय लोकदल महाआघाडीच्या शालिनी यादव या निवडणुकाच्या रिंगणात आहेत.

बिहारमध्ये 8, हिमाचल प्रदेशमध्ये 4, झारखंडमध्ये 3, मध्यप्रदेशमध्ये 8, पंजाब 13, उत्तरप्रदेशमध्ये 13, पश्चिम बंगालमध्ये 9 आणि चंदीगडमध्ये एका जागेसाठी मतदान होणार आहे.

सुमारे दहा कोटी मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

-निवडणूक काळात नरेंद्र मोदींचा 1.5 लाख किमी हवाई प्रवास, घेतल्या 142 सभा

-रिक्षा चालकाला शिवीगाळ केल्या प्रकरणी पोलिसाला 50 हजारांचा दंड

“दगडात देव मानणारा नेता कुठं अन् रयतेलाच देव मानणारा नेता कुठं?”

-“गोडसेने गांधींच्या शरीराची हत्या केली, पण साध्वीने तर त्यांच्या आत्म्याची हत्या केली”

-चंद्राबाबू नायडूंना ममता दीदींना भेटायचं होतं पण, ममता त्यांना म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More