लोणावळा दुहेरी हत्याकांड चोरीच्या उद्देशानं, एकाला अटक

लोणावळा | लोणावळा  दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. चोरीच्या उद्देशानं ही हत्या करण्यात आलीय. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे.

सिंहगड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे यांची ३ एप्रिलला लोणावळ्यात हत्या करण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला होता. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या