बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोलार्ड बस नाम ही काफी है! पोलार्डने सीमारेषेवर बटलरचा घेतलेला हा झेल ठरला टर्निंग पॉइंट; पाहा व्हिडीओ

मुंबई | मुंबई आणि राजस्थानच्या सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी आपली छाप पाडली. मात्र फंलंदाजी नाही आली तर आपल्या क्षेत्ररक्षणातून मुंबईच्या पालार्डने सामन्याच रूप पालटवलं.

मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरूवात खराब झाली. आघाडीची फळी ढेपाळली होती. त्यावेळी एकटा जोस बटलर जबरदस्त फलंदाजी करत होता. मात्र पोलार्डने त्याची खेळीला ब्रेक लावला.

दरम्यान, जेम्स पॅटिन्सनच्या षटकात बटरलने मारलेला चेंडू षटकारच होता. मात्र पोलार्डने हवेत झेप घेतली आणि चेंडू आत ढकलला. झेल होणार नाही असं वाटत असतानाचा पोलार्डने परत चेंडू पकडला.

महत्वाच्या बातम्या-

“एमपीएससीची परीक्षा घेणं ठाकरे सरकारचं षडयंत्र”

‘…म्हणून हाथरस पीडितेवर मध्यरात्री अंत्यसंस्कार केले’; योगी सरकारनं दिलं स्पष्टीकरण

रामदास आठवलेंनी घेतली हाथरस पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट

“सुशांतच्या मृत्यूनंतर 80 हजार फेक अकाऊंट्स काढूत त्याचा वापर राजकारणासाठी हे खेदजनक आणि धक्कादायक”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More