अंगावर शहारे आणणारा ‘लव्ह सोनिया’चा ट्रेलर, एकदा पहाच…

मुंबई | जगभरात वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये गाजलेला चित्रपट ‘लव्ह सोनिया’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.

तरबेज नुरानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले अाहे. चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटात समाजातील संवेदनशील मुद्द्याला हात घातला आहे. सोनिया नावाच्या मुलीच्या आयुष्यातील हा प्रवास अाहे. जी भारत, हाँगकाँग अाणि लॉस एंजलिसमधील देहविक्रीच्या जाळ्यातून आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावते. 

दरम्यान, चित्रपटात मनोज वाजपेयी, ऋचा चढ्ढा, राजकुमार राव, अनुपम खेर, सई ताम्हणकर आणि मृणाली ठाकूर हे कलाकार दिसणार आहेत. 14 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-बाबा बोलवतात तेच लोक कैलास यात्रेला येतात; राहुल गांधींचा मोदींना टोला

-वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राम कदमांवर भाजप कारवाई करणार?

-काँग्रेसच्या रक्तात ब्राह्मण समाजाचा डीएनए- रणदिपसिंह सुरजेवाला

-नागपुरात भाजपला धक्का; व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षाचा राष्ट्रवादीत प्रवेश

-माफी नव्हे राम कदमांकडून खेद व्यक्त; म्हणे 54 सेकंदाची क्लिप दाखवून संभ्रम निर्माण केला!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या