देश

जनतेला सर्वात मोठा धक्का; LPG सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या; पाहा नवे दर

नवी दिल्ली | सर्वसामान्य जनतेला मोठा झटका बसला आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे.

4 फेब्रुवारी 2021 पासून विना सबसिडी असणाऱ्या LPG गॅस सिलेंडरच्या किंमती 25 रुपयांनी वाढल्या आहेत. यासोबतच देशाची राजधानी दिल्लीमध्ये विना सबसिडी गॅस सिलेंडरच्या किंमती 719 रुपयांनी वाढवल्या आहेत, अशी माहिती आहे.

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमती बदलल्या जातात. यावेळी 1 फेब्रुवारीला विना अनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली नाही.

19 किलो सिलिंडरच्या किंमतीत 191 रुपयांची वाढ करण्यात आली. पण यानंतर 4 फेब्रुवारीला घरगुती एलपीजीच्या किंमती पुन्हा वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.

थोडक्यात बातम्या-

आदित्य ठाकरेंनी उडवली मनसेची खिल्ली, म्हणाले…

ठाकरे सरकारने पंकजा मुंडेंचं ‘ते’ धोरण ठेवलं कायम

“अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन झाली आहे”

‘राकेश टिकैत हे 2000 रुपयांसाठी कुठेही जायला तयार’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

“…तुम्ही पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन दाखवा, उगाच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या