देश

देशाला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही; मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र

नवी दिल्ली | देशाला धोका देणाऱ्या किंवा लुटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मी सोडणार नाही. 50 वर्षात जे काम झालं नाही ते काम आमच्या सरकारनं केलं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. 

देशातील भ्रष्टाचारापासून सुटका करण्यासाठी आम्ही प्रभावी पाऊल उचललं असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. 

काही लोक आपल्या स्वार्थासाठी तमिळमाडूमध्ये संशयाचे वातावरण निर्माण करत आहेत. हे दुर्दैवी आहे, असा हल्लाबोल मोदींनी आपल्या दौऱ्याचा विरोध करणाऱ्या पक्षावर केला.

दरम्यान, सर्व नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही सावध राहा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

जेव्हा ‘विरुष्का’ परदेशात चांदण्या रातीचा आनंद घेतात…

-बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर करणार भाजपमध्ये प्रवेश

ठाकरेंनी स्वत:ची औकात ओळखावी आणि गपचूप भाजपचे पाय धरुन युती करावी- निलेश राणे

-भाजपच्या खासदाराने आप-काँग्रेसच्या नेत्यांना भर कार्यक्रमात शिवी हासडली!

अमित ठाकरे, मिताली बोरुडे चा शाही विवाहसोहळा संपन्न

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या