लीडस् | लोकांना वाटतं मी श्रीलंकेविरूद्धचा सामना खेळण्याआधीच निवृत्त व्हावं. मात्र मी कधी निवृत्त होणार हे मलाच माहित नाही, अशी प्रतिक्रिया देत महेंद्रसिंग धोनीनं निवृत्तीवरच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. त्याच्या निवृत्तीवरून चाहते उदास होते.
धोनीनं देशासाठी खूप केलं आहे. त्याचा वर्डकप माधला परफाॅरमन्स चांगला आहे. त्याने कर्णधारपदाचा राजीनामा देत फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यामुळे तो कधीही त्याची निवृत्ती जाहीर करू शकतो, असा गौप्यस्फोट बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केला होता.
दरम्यान, इंग्लंड आणि बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी न केल्याने धोनी नेटीझन्सच्या निशाण्यावर आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कर्नाटकात जेडीएस-काँग्रेसचं सरकार धोक्यात; 11 आमदारांचे राजीनामे
-…म्हणून भाजप आणि संघाच्या 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा!
-अबब!!! अल्लू अर्जूनने खरेदी केली तब्बल 7 कोटींची व्हॅनिटी व्हॅन…
-“बंगाली संस्कुतीशी ‘जय श्रीराम’चा काहीही संबंध नाही”
-निवृत्तीबाबत लसिथ मलिंगाने धोनीला दिला ‘हा’ सल्ला; म्हणतो…
Comments are closed.