महाराष्ट्र मुंबई

मराठा आंदोलनकर्त्यांचं कौतुक; आंदोलनातही अॅम्ब्युलन्सला वाट करून दिली 

मुंबई | मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होत असला तरी ठिकठिकाणी या मोर्चातील संवेदनशीलता दिसून येत आहे. ठाण्यात आंदोलनादरम्यान आलेल्या अॅम्ब्युलन्सला कार्यकर्त्यांनी वाट करून दिली. 

मुंबई बंद दरम्यान मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. नितीन कंपनीच्या फ्लायओव्हरजवळ मराठा मोर्चाचे धरणे आंदोलन सुरू होते. तेव्हा तिथून जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सला मराठा आंदोलकांनी बाजुला होत वाट करून दिली. 

दरम्यान, मुंबईतील आंदोलन आता चिघळलं आहे. पोलिसांच्या गाड्या पेटवण्यात आल्याची माहिती आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-बीडमध्ये आमदाराच्या घरावर मराठा आंदोलकांची दगडफेक

-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप

-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषण्ण; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!

-हार्दिक पटेलला मोठा झटका, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

-मुंबई पुणे महामार्गावर दगडफेक; पोलिसांचा हवेत गोळीबार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या