…म्हणून सनी लिओनीच्या या पुतळ्याची सध्या जोरदार चर्चा

नवी दिल्ली | मादाम तुसा संग्रहालयात बसवण्यात आलेल्या सनी लिओनीच्या नव्या पुतळ्याचं सनी लिओनीच्या हस्तेच उद्घाटन करण्यात आलं. सनी लिओनीचा हा पुतळा सध्या जगभरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. 

मादाम तुसा संग्रहालयातल्या इतर पुतळ्यांप्रमाणे हा पुतळा नाही. अत्यंत फनी पोझमध्ये असलेला हा पुतळा सुंगधी पुतळा आहे. मादाम तुसा संग्रहालयात बसवण्यात आलेला हा अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असून त्याचा मान सनीला मिळाला आहे. 

पोर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर बॉलिवूडमध्ये स्थिरावलेली अभिनेत्री सनी लिओनी या गोष्टीमुळे चांगलीच आनंदी झाली आहे. मला हा मान मिळाला याचा मला खूप आनंद आहे, असं तीनं म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-तेलंगणा ऑनर किलिंग प्रकरणी पोलिसांचा अत्यंत धक्कादायक खुलासा

-हाँगकाँगने भारताचा जीव काढला; पराभूत होऊनही जिंकली मनं

-आगामी निवडणुकीत मनसे कुणासोबत जाणार?; पाहा काय म्हणाले संदीप देशपांडे…

-माजी महिला राज्यमंत्र्याला सासरच्यांकडून जाळून मारण्याचा प्रयत्न!

-लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांना आमदार नितेश राणेंचा पाठिंबा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या