Top News महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादी पदवीधरच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी माधव बाळकृष्ण धनवे- पाटील

पुणे |  राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या पिंपरी – चिंचवड शहरजिल्हाध्यक्ष पदी माधव बाळकृष्ण धनवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून माधव यांना शहरजिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याची माहिती पत्राव्दारे कळवण्यात आली आहे.

त्या पत्रात म्हटले की, “आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मानणीय जयंत पाटील यांच्या मान्यतेने आपली राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या पिंपरी-चिंचवड शहरजिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात येत आहे”.

राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी आपले सहकार्य राहील असा आम्हाला विश्वास आहे,

तसेच पदवीधरांच्या उन्नतीसाठी आपले सहकार्य राहील असा आम्हाला विश्वास असल्याचेही पत्रात लिहले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘भाजप येणार, मुंबई घडवणार’; महापालिका निवडणुकीची भाजपची तयारी

कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय; पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन

“शिवसेनेने गेल्या अनेक वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप केलंय”

आटपाडीत संजयकाका-पडळकर गटात मारामारी

वीजबिलांवरून राज्य सरकारने जनतेचा विश्वासघात केलाय- देवेंद्र फडणवीस

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या