भाजप जेष्ठ नेते मधू चव्हाण यांच्यावर बलात्काराचा आरोप!

चिपळूण | भाजपचे जेष्ठ नेते मधू चव्हाण अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. त्यांच्यावर बलात्कार आणि फसवणुक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चिपळूण पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

शैक्षणिक संस्थेतील महिला कर्मचारीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मधु चव्हाण यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पीडित महिलेने चिपळून पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून मधु चव्हाण यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मधू चव्हाण यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अडचणीच्या काळात भाजपला माझी आठवण येते!

-बँकांना कोट्यावधींचा चुना लावून पळून जाणारे सगळे गुजरातचेच कसे?

-गाफील न राहता तयारीला लागा; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश

-शिवसेनेमध्ये पुन्हा नाराजीनाट्य; रायगडमध्ये पक्षाला मोठा धक्का

-विराटचा ‘ट्रेलर: द मूवी’ प्रदर्शित, अॅक्शन हिरोच्या लुकमध्ये विराट

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या