Mathura - भाविकांची कार नदीत कोसळली, १० जणांचा मृत्यू
- देश

भाविकांची कार नदीत कोसळली, १० जणांचा मृत्यू

मथुरा | भाविकांची कार नदी कोसळल्याने १० जणांचा मृत्यू झालाय. उत्तर प्रदेशच्या मथुरेतील मकेरा भागात हा अपघात घडला. मृतांमध्ये ५ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे.

अपघातग्रस्त कारमधील सर्व प्रवासी बरेलीचे राहणारे होते. मेहंदीपूर येथील बालाजीचं दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात घडला.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा