तुम्ही मला वाघिण म्हणा की नागिण काम मात्र नियमानुसारच होणार!

नागपूर | तुम्ही मला वाघिण म्हणा की नागिण म्हणा राज्य सरकारचे जे नियम आहेत. या नियमाचे काटेकोरपणे पालन होण्याची आवश्‍यकता आहे, असं नरखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावलं.

 माधुरी मडावी यांची बदली नरखेड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी झाली आहे. तिथे त्यांनी शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी मोहिम राबवली आहे.

शहराला स्वच्छता मोहिम व प्लॅस्टिक मुक्त शहर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. माधुरी मडावी यांच्या कडक धोरणामुळे अनेक पदाधिकारी व नागरिक त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, नगररखेड शहराला स्वच्छता मोहिमेत अव्वल क्रमांक मिळणे आवश्‍यक असल्याचे सांगत स्वच्छतेचा अजेंडा काटेकोरपणे पाळल्या जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पृथ्वीराज चव्हाणाची अवस्था पिंजऱ्यातल्या वाघासारखी झाली आहे- दिवाकर रावते

-आफ्रिदी म्हणे ‘तो मी नाही’; भारतीय प्रसार माध्यमांवर केला आरोप

-फडणवीस सरकार आमचा छळ करत आहे, मेलो तरी मागे हटणार नाही- मराठा आंदोलक

-अशोक चव्हाण 2019ला लोकसभा लढणार नाही?

-भाजप आमदाराला गावकऱ्यांनी शिव्या घालत गावातून हाकललं!