बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षीतने शेअर केले ग्लॅमरस फोटो; फोटो पाहून चाहते झाले फिदा

मुंबई | सर्वांची लाडकी अभिनेत्री दिक्षीतने आपल्या अभिनयाने गेल्या 3 दशकात प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे. वयाच्या 52 व्या वर्षी सुद्धा माधुरीचे फोटो आकर्षक असतात. डान्स आणि रोमांन्सच्या जोरावर माधुरीने सिनेक्षेत्रात नाव कमावलं आहे.

आता माधुरी दिक्षीत आणखी एका कारणाने पुन्हा चर्चेत आली आहे. त्याला कारण ठरलंय तिचे ग्लॅमरस फोटो. माधुरीने तिच्या इंस्ट्राग्राम पोस्ट मध्ये काळ्या आणि जाळीदार ड्रेस मधला फोटो शेअर केला आहे.

आज देखील फक्त भारतातच नव्हे तर, संपुर्ण जगात तिचे चाहते आहेत. तिचे इंस्ट्राग्रामवर 22 मिलीयन फाॅलोवर्स आहेत.

इंस्ट्राग्रामवर टाकलेल्या या फोटोला तिेने ‘सेट अप’ असं कॅप्शन दिलं आहे. तर या फोटोला 4 लाख लाईक्स मिळाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाणने उडी घेतलेल्या इमारतीची चित्रा वाघ यांनी केली पाहणी!

अभिनेत्री निया शर्माचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस

‘होय, आम्हीच कोरोना पसरवला’; अखेर तबलिगींनी दिली कबुली

पिंपरीत सातव्या मजल्यावरुन पडून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू!

तरूणाने गळा दाबून केली मैत्रिणीची हत्या; हत्येचं कारण ऐकून पोलीसही हादरले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More