मध्य प्रदेशात मायावती किंगमेकर?

भोपाळ | मध्य प्रदेशात चित्र-विचित्र परिस्थिती निर्माण झाली असताना बसप अध्यक्ष मायावती किंगमेकर ठरल्या आहेत. भाजपला पाठिंबा देणार नाही, असा निर्णय त्यांनी घेतला आहे.

विजयी आमदारांना मायावतींनी थेट दिल्लीला बोलावलं असल्याचं देखील समजतंय. त्यांनी दिल्लीत विजयी आमदारांची बैठक बोलावली आहे.

म.प्रदेशात सत्तेच्या चाव्या नेमक्या कोणाकडे जाणार हे अद्याप निश्चित होत नाहीय.

दरम्यान, काँग्रेस आणि भाजपमध्ये ‘काॅंटे की टक्कर’ चालू असल्याचं पहायला मिळतंय. 

महत्वाच्या बातम्या –

राम मंदिर सोडा आणि विकासाची कास धरा; खासदार संजय काकडेंचा मोदींना सल्ला

-मुख्यमंत्री वसुंधरा राजे स्वतः सावरल्या; मात्र भाजपची नौका बुडवली!

-समझदार को इशारा काफी है; संजय राऊतांचा मोदींना टोला

-कार्यालयात झेंडे लावून भाजप कार्यकर्ते कुठे गेले?

भाजपला दणके बसताच मोदी हादरले; निवासस्थानी बोलावली तातडीची बैठक