चंदीगड | हरियाणाच्या करनाल लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मराठा समाजाचा उमेदवार देण्याची तयारी सुरु आहे. प्रदीप पाटील करनाल मतदारसंघातून उभे राहण्याची शक्यता आहे.
पानिपत युद्धानंतर करनालमध्येच स्थायिक झालेल्या मराठा समाजाची संख्या मोठी आहे. त्यामुळे मराठा समाज जो उमेदवार ठरवेल तोच उमेदवार लोकसभेत जातो.
करनालच्या विद्यामान खासदार आश्विनी चोप्रा यांना पुन्हा भाजपकडून संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे प्रदीप पाटील लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत.
दरम्यान, याच मतदारसंघात पानिपत विधानसभा मतदारसंघ येतो. त्यामुळे पुन्हा मराठा पानिपत जिंकणार का हे पाहावं लागेल.
महत्वाच्या बातम्या-
–मोदी एवढे शूर आहेत तर कुलभूषण जाधवला का सोडवले नाही?- छगन भुजबळ
-संयम पाहू नका, पाकिस्तानमध्ये घुसून मारु; ‘इराण’ची पाकला धमकी
–मुलं आता महाराजांची युद्धनीती शिकणार, ‘या’ विद्यापीठात “शिवाजी द मॅनेजमेंट” गुरू चा समावेश
-सुजय विखे पाटील भाजपप्रवेश करणार? राधाकृष्ण विखे पाटलांचं सूचक वक्तव्य
-मोदींच्या उपस्थितीत भाषण करणाऱ्या माकप नेत्याचं निलंबन
Comments are closed.