बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अशा देशभक्तांपेक्षा देशद्रोही म्हणून घेणं अधिक अभिमानाचं”

नवी दिल्ली |  भाजप नेत्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हणल्याने वाद सुरु झाला होता. आता या वादात जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही उडी घेतली आहे.

अशी देशभक्ती आम्हाला शक्य नाही. अशा देशभक्तापेक्षा देशद्रोही म्हणून घेणे अधिक अभिमानाचे आहे, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.

एक कट्टर हिंदुत्ववादी, ज्याने महात्मा गांधींची हत्या केली त्याला तुम्ही देशभक्त म्हणता. मग तुमच्यासारखी देशभक्ती आम्हाला नाही जमायची, असं म्हणत मुफ्ती यांनी निशाणा साधला.

दरम्यान, अभिनेते आणि नेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे याला पहिला हिंदू दहशतवादी म्हणल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

-नथूराम गोडसे दहशतवादीच होता- प्रकाश आंबेडकर

-भाजपचे 80 कार्यकर्ते मारले गेले, बंगालमधील हिंसेला ममता जबाबदार- अमित शहा

-मोदीं देशाला पुढे घेऊन जातायेत हे दृष्य पाहायला आवडलं असतं- राहुल गांधी

-नरेंद्र मोदींच्या पहिल्या पत्रकार परिषदेतील सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

-“पत्रकारांनी येऊ नये म्हणून मोदींच्या पत्रकार परिषदेत मागचे दरवाजे बंद करण्यात आले”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More