पुणे महाराष्ट्र

सरपंचांसह उपसरपंचांना ‘अच्छे दिन’; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

पुणे | राज्यातल्या सरपंचाच्या वेतनात वाढ उपसरपंचांंना दरमाह मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. 1 जुलै 2019 पासून या योजनेचा लाभ राज्यातल्या उपसरपंचांंना घेता येणार आहे.

लोकसंख्येच्या निकषानुसार 1 हजार, दीड हजार आणि 2 हजार असं मानधन उपसरपंचांंना देण्यात येणार आहे. सरपंचांच्या वेतन वाढीबाबतही सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे.

सरपंचांना देण्यात येणाऱ्या वेतन वाढीनुसार, 2 हजारपर्यंत लोकसंख्या असणाऱ्या गावच्या सरपंचांचे मानधन 1 हजारऐवजी 3 हजार… 2 हजाराच्यापुढे ते 8 हजार लोकसंख्या असल्यास दीड हजारऐवजी 4 हजार… 8 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असल्यास 2 हजारांऐवजी 5 हजार… इतकं वाढीव मानधन सरपंचांना देण्यात येईल.

दरम्यान, सरपंच आणि उपसरपंचांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.

महत्वाच्या बातम्या-

आरक्षण नाही मात्र धनगर समाजासाठी सरकारची मोठी घोषणा!

वेल्हाचं नाव ‘राजगड’ करा; सुप्रिया सुळेंची आग्रही मागणी

छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणतात…

‘अब होगा न्याय!’ ट्रिपल तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर

काँग्रेस-राष्ट्रवादीला पुढील 15 वर्षे सत्ता मिळणार नाही- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या