Top News महाराष्ट्र

‘या’ कारणाने मराठा समाजाचा 10 ऑक्टोबरला पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ मागे

संग्रहीत फोटो

मुंबई | आरक्षणाच्या मागणीसाठी विविध मराठा संघटनांनी 10 ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा दिला होता. मात्र आरक्षणासाठी पुकारलेला हा बंद मागे घेण्यात आलाय.

यासंदर्भात मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, सरकारने अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे उद्याचा बंद मागे घेण्यात आला आहे.

रात्री उशिरा आमची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याचं पाटील यांनी सांगितलं. झालेल्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या प्रतिनिधिंनी या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या-

“गरीब-दलित वर्गाने आज एक बुलंद राजकीय आवाज गमावला”

रामविलास पासवान यांचं निधन हे माझं वयैक्तिक नुकसान, मी माझा मित्र गमावला- नरेंद्र मोदी

दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला- उद्धव ठाकरे

ABVPच्या कार्यकर्त्याच्या कंपनीकडे DGIPRच्या सोशल मीडिया कॅम्पेनची जबाबदारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या