Top News राजकारण

“महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा”

मुंबई | विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणूकांबद्दल भाष्य केलंय. महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्र लढवतील असं म्हटलं जातंय. माझ्या मते त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवावी. माझी तर तशी इच्छाच आहे.”

“येत्या काळात भाजप पक्षात अनेकांचा प्रवेश होणारे. मात्र भाजपा सोडून कुणीही जाणार नाही. काही जणं उगाचच वावड्या उठवत असल्याचा,” आरोपंही फडणवीस यांनी केलाय.

शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केलाय. भाजपाने शिवसेनेला हा धक्का दिलं असल्याचं म्हटलं जातंय.

थोडक्यात बातम्या-

‘…तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता’; निलेश राणेंची जहरी टीका

“उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही, फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा

भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्नात नेतेमंडळींकडूनच कोरोनाच्या नियमांना केराची टोपली

मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत- उद्धव ठाकरे

आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरती नको- विनायक मेटे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या