नाराज झालेले जानकर म्हणतात, पक्षातले लोक सोडून गेले तरी रासप पक्ष वाढत राहील

पुणे |  पक्षातील कितीही लोक सोडून गेले तरी रासप हा पक्ष वाढत जाणार आहे, असं म्हणत त्यांनी रासपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांना टोला लगावला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपने महादेव जानकर यांचा पत्ता कट करत त्यांच्याच पक्षातल्या आमदाराच्या पत्नीला म्हणजे कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे.

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

दरम्यान, रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नीला भाजपची उमेदवारी मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

माढ्यातून सुभाष देशमुखांच्या मुलाचं नाव आघाडीवर; रणजितसिंह मोहितेंच्या भूमिकेकडे लक्ष

धुळ्यात शिवसैनिक म्हणतात, मोदी तुमच्याशी वैर नाही पण डॉ. भामरे तुमची खैर नाही!

पुण्यात अनिल शिरोळेंना डच्चू तर गिरीश बापटांना लागली लॉटरी!

मुख्यमंत्र्यांची ‘पॉवर’फुल खेळी, सुप्रिया सुळेंच्या विरोधात कांचन कुल यांना उमेदवारी

रणजितसिंह मोहिते भाजपात गेले, त्यावर माढा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे म्हणतात…