सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर महादेव जानकरांचा नवा गोप्यस्फोट!

पुणे |   सुजय विखे पहिल्यांदा माझ्याकडे आले होते. मी त्यांना भाजपामध्ये जा असं सांगितलं, असा गौप्यस्फोट महादेव जानकर यांनी केला आहे.

तुम्ही भाजपमध्ये गेल्यावर तुम्हाला चांगले दिवस येतील, असंही त्यांना मीच सांगितलं, असं जानकर म्हणाले.

सुजय विखे, रणजित मोहिते पाटील हे सारे महादेव जानकरला भेटायला येतात, त्याअर्थी जानकरला काहीतरी किंमत असेल, असं म्हणत त्यांनी स्वत:ची किंमत यावेळी अधोरेकित केली.

लोकसभा निवडणुकीत रासपला जागा न दिल्याने जानकर चांगलेच संतप्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं मग…??- महादेव जानकर

बहीण बहीण म्हणून जवळ गेलो पण तीने जबाबदारी घेतली नाही- महादेव जानकर

काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा! त्यांनाच माढ्यातून उमेदवारी?

माढा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदेनी उडवली मोहिते पाटलांची खिल्ली

आजच्या पार्थ पवार-लक्ष्मण जगताप भेटीने मावळमध्ये उलथापालथ घडणार?