बहीण बहीण म्हणून जवळ गेलो पण तीने जबाबदारी घेतली नाही- महादेव जानकर

पुणे |  महादेव जानकरांना बारामतीची जागा न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचं दिसत आहे. त्याच नाराजीतून त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाना साधला आहे.

सुजय विखे, रणजित मोहिते पाटील हे सारे महादेव जानकरला भेटायला येतात, त्याअर्थी जानकरला काहीतरी किंमत असेल, असं म्हणत त्यांनी स्वत:ची किंमत यावेळी अधोरेकित केली.

लोकसभा निवडणुकीत रासपला डावलल्याने रासप कार्यकर्ते सध्या नाराज आहेत.

दरम्यान, महादेव जानकर आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा काय निर्ण घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा! त्यांनाच माढ्यातून उमेदवारी?

माढा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदेनी उडवली मोहिते पाटलांची खिल्ली

आजच्या पार्थ पवार-लक्ष्मण जगताप भेटीने मावळमध्ये उलथापालथ घडणार?

अखेर अब्दुल सत्तारांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, औरंगाबाद लोकसभा अपक्ष लढवणार

अशोक चव्हाण म्हणतात, काँग्रेस पक्षात माझं कुणी ऐकत नाही!