Top News

आमचे कार्यकर्तेही मैदानात; मुंबईला दूध पुरवठा होणारच- जानकर

नाशिक | आमचे कार्यकर्तेही मैदानात उतरले आहेत. काहीही झालं तरी मुंबईचा दूध पुरवठा कमी होऊ देणार नाही, असं दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलंय. ते नाशिकमध्ये बोलत होते.

ज्यांचा आंदोलनाला पाठिंबा आहे त्यांच्याबद्दल बोलणार नाही. मात्र ज्यांचा पाठिंबा नाही त्यांनी न घाबरता दूध पुरवठा करावा. त्यांना पोलीस संरक्षण दिलं जाईल, असं जानकर म्हणाले. 

दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. मात्र जानकरांच्या नव्या पवित्र्यामुळे दूध आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-कर्जमाफी मिळाली नाही; शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांच्या नावे केली 4 एकर शेती

-…म्हणून अभिनेत्री मेघा धाडेने रेशम टिपणीसचे पाय धरले!

-दूध आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवला

-एका माकडानं आणलं गावाला जेरीस; बंदोबस्तासाठी चक्क दीड लाख रुपये खर्च

-मंत्री होण्याअगोदर त्यांना तर कुत्रं पण ओळखत नव्हतं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या