Top News

आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांवर महादेव जानकर भडकले!

 इंदापूर | आरक्षण मागणाऱ्या धनगर आंदोलकांवर दुग्धविकासमंत्री महादेव जानकर भडकले आहेत, आरक्षण मिळण्यासाठी कुठलं डिझेल, पेट्रोल लागतं, ते सांगा असा प्रश्न त्यांनी आंदोलकांना विचारला आहे.

धनगर आरक्षणासाठी काही नेत्यांनी काल पत्रकारपरिषद घेतली होती, त्यावर जानकर म्हणाले त्या नेत्यांनी संविधानीक अधिकार काय आहेत ते सांगावे, त्यांना सल्लागार समितीवर नेमणूक करू.

दरम्यान, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज मैदानात उतरला आहे, धनगर समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील शनाया ‘या’ कारणामुळं मालिका सोडणार

-…तर तुम्हालाही मुस्लिम बनवून दाढी ठेवायला लावू; आेवीसींची धमकी

-मराठ्यांना नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका!!!

-राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जीवे मारण्याची धमकी!

-नरेंद्र मोदी हिरव्या रंगाचे कपडे का घालत नाहीत?- शशी थरूर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या