Top News

भाजपची खेळी; महादेव जानकरांवर माघार घेण्याची नामुष्की?

मुंबई | स्वतःच्या पक्षातून अर्ज भरण्याचा महादेव जानकर यांचा हट्ट आणि भाजपने केलेली खेळी याचा जानकर यांना फटका बसणार असल्याचं कळतंय. महादेव जानकर यांना अर्ज माघारी घ्यावा लागू शकतो, असं कळतंय.

7 जुलै म्हणजेच आज भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत महादेव जानकरांना ‘रासप’मधून मात्र भाजपच्या कोट्यातून लढून द्यायचं की नाही? याबाबत निर्णय होईल. मात्र भाजप याबाबत सकारात्मक नसल्याचं कळतंय. 

उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या रिक्त झालेल्या जागेवर संधी देऊ, असं आश्वासन जानकरांना दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या खेळात पृथ्वीराज देशमुख यांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-आम्ही कायदा हातात घेतलाय, सरकारला काय करायचं ते करू दे- राजू शेट्टी

-पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ पुन्हा सुरु; सलग तिसऱ्या दिवशी भाव वाढले!

-लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी हे आहे भाजपचं महत्त्वाचं उद्दिष्ट!

-होय, हे सरकार न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे!

-खाद्यपदार्थ स्वस्त होणार; मनसेच्या दणक्यानं मल्टीप्लेक्स चालक नरमले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या