महाराष्ट्र सोलापूर

…अन् महादेव जानकरांनी ताफा थांबवून अपघातग्रस्तांना मदत केली!

सोलापूर | दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांनी अपघातग्रस्तांना मदत केली आहे. सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ हा प्रकार घडला.

जानकर पंढरपूरला जात असताना माहामार्गावर कार आणि ट्रकमध्ये अपघात झाला होता. या अपघातात एक महिला आणि पुरूष हे जखमी झाले होते. अपघात पाहून त्यांनी गाड्या थांबवल्या आणि त्यांना मदत केली. 

दरम्यान, जानकरांनी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यातून या दोघांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. 

महत्त्वाच्या बातम्या–

-शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार

-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना अटक होणारच; दहा दिवसांत हजर व्हा!

-मराठा आंदोलन आणखी तीव्र; लवकरच राज्यभरात ठोक मोर्चे काढणार

-…तोपर्यंत मेगा भरती रद्द करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

-पहिल्यांदाच या देशात जाणार भारतीय पंतप्रधान, 200 गायी देणार भेट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या