काँग्रेस-राष्ट्रवादीला पुढचा आठवडाभर धक्के देणार- गिरीश महाजन

मुंबई |  काँग्रेस राष्ट्रवादीला पुढचा आठवडाभर आम्ही धक्के देणार आहे, असं वक्तव्य भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केलं आहे.

आणखी खूप एपिसोड बाकी आहेत. इथून पुढचा आठवडाभर तुम्हाला दिसेल… कोण? कोण? भाजपात प्रवेश करतंय, असंही महाजन म्हणाले. ते गरवारे क्लबमध्ये बोलत होते.

सावध रहा, फक्त मुलंच नाही तर नातवंही पळवू, असा इशाराही काही दिवसांपूर्वी महाजन यांनी आघाडीला दिला होता.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे कोण दिग्गज नेते भाजपात प्रवेश करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.

महत्वाच्या बातम्या-

-गोव्यात गडकरींच्या ‘मास्टरप्लॅन’मुळे हुकली काँग्रेसची सत्तास्थापनेची संधी

-मुंबई इंडियन्ससाठी ‘हिटमॅन’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

-कालच्या बेधडक भाषणानंतर राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला!

मोहितेंच्या भाजप प्रवेशाने संजय शिंदेंचा राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा!

-आमदार मुरकुटेंच्या धमक्यांना मी भीक घालत नाही- शंकरराव गडाख