बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचं तरूणांना मोठं आश्वासन

मुंबई | पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यासाठी 4 हजार 649 पदे यावर्षी भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. सरकारच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प जाहिर केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने तरूणांना मोठं आश्वासन दिलं असल्याचं बोललं जात आहे.

फडणवीस सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीनंतर जे नवं सरकार सत्तेत येईल ते अर्थसंकल्प मांडेल.

दरम्यान, मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

-स्वराज्याची राजधानी ‘रायगड’साठी राज्य सरकारची मोठी घोषणा

-अभिनेता संजय दत्तचा पहिला मराठी सिनेमा, पाहा टिझर

-मुनगंटीवार आणि केसरकरांच्या पेटाऱ्यात दडलंय काय?? आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होणार

-मी पाक क्रिकेट संघाची आई नाही; सानिया आणि वीणा मलिकची ट्वीटरवर जुंपली

-पुणेकरांसाठी खुशखबर; हेल्मेटसक्तीची कारवाई थांबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More