Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तब्बल 288 मतदारसंघांबाबतचा निकाल आज जाहीर होत आहेत. यापैकी काही मतदारसंघ असे आहेत, ज्याच्या निकालामुle संख्याबळचे गणित बिघडू शकते. या निवडणुकीत असे अनेक बंडखोर उमेदवार आहेत, ज्यांच्या निकालामुळे महाविकास आघाडीसह महायुतीची चिंता वाढू शकते, आता ही मतदारसंघ नेमके कोणते आहेत ते पाहुयात. (Maharashtra Assembly Election Results )
‘या’ 35 बंडखोरांचे निकाल चिंता वाढवणार
1 नांदगाव – समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)
2 अक्कलकुवा- हिना गावित (भाजपा)
3 कसबा- कमल व्यवहारे (काँग्रेस)
4 पर्वती- आबा बागुल (काँग्रेस)
5 कोपरी – पाचपाखाडी मनोज शिंदे (काँग्रेस)
6 कारंजा- ययाती नाईक
7 शिवाजीनगर – मनीष आनंद (काँग्रेस)
8 इंदापूर- प्रवीण माने, (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी)
9 पुरंदर – दिगंबर दुर्गडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
10 मावळ- बापू भेगडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
11 जुन्नर – आशा बुचके – भाजप
12 खेड – आळंदी अतुल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
13 भोर- किरण दगडे पाटील, भाजप
14 मीरा- रोड गीता जैन
15 सिंदखेड- राजा गायत्री शिंगणे
16 बीड- ज्योती मेटे (रासप)
17 सोलापूर- शहर मध्य तौफिक शेख
18 श्रीवर्धन – राजा ठाकूर
19 सावनेर- अमोल देशमुख (काँग्रेस)
20 काटोल- याज्ञवल्क्य जिचकार
21 रामटेक- चंद्रपाल चौकसे
22 उमरेड- प्रमोद घरडे (Maharashtra Assembly Election Results )
23 नागपूर पश्चिम- नरेंद्र जिचकार
24 सोलापूर शहर उत्तर- शोभा बनशेट्टी
25 श्रीगोंदा- राहुल जगताप (सपा)
26 अहेरी- अबरीश अत्राम (भाजपा)
27 विक्रमगड- प्रकाश निकम
28 नाशिक मध्य – हेमलता पाटील
29 मावळ – बापू भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
30 पुरंदर- संभाजी झेंडे
31 जुन्नर- शरद सोनवणे, शिवसेना शिंदे गट
32 भोर – किरण दगडे पाटील, भाजप
33 शिवाजीनगर- मनीष आनंद
34 बडनेरा- प्रिती बंड (Maharashtra Assembly Election Results )
35 जुन्नर- आशा बुचके, भाजप
News Title : Maharashtra Assembly Election Results
महत्वाच्या बातम्या –
मतदान होताचं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! CNG च्या दरात वाढ
योग्य न्याय मिळाला नाही!, मुंबईतील बड्या भाजप नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश
सत्तेसाठी खटपट सुरु; निकालापूर्वीचं महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला
…तर मनोज जरांगेंना पुन्हा उपोषण करण्याची वेळ येणार नाही
‘राज’पुत्र अमित ठाकरे आमदार बनणार?, माहीममध्ये यंदा कोण मारणार बाजी?