288 मतदारसंघांचा निकाल पाहा एकाच ठिकाणी, फक्त एका क्लिकवर

Maharashtra Assembly Result 2024 | महाराष्ट्रातील तब्बल 288 मतदारसंघांचा निकाल आज 23 नोव्हेंबररोजी जाहीर होत आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगला.आता या 288 मतदारसंघात कुणी-कुणी बाजी मारली ते पाहुयात.

288 मतदारसंघांचा निकाल

1. श्रीवर्धन- आदिती तटकरे विजयी
2. जामनेर- गिरीश महाजन विजयी
3. खानापूर- सुहास बाबर विजयी
4. नागपूर दक्षिण -देवेंद्र फडणवीस विजयी
5. वडाळा- कालिदास कोळंबकर विजयी
6. रावेर- अमोल जावळे विजयी
7. मलबार हिल- मंगलप्रभात लोढा विजयी
8. अकोला पूर्व- रणधीर सावरकर विजयी
9. शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील विजयी
10. भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे विजयी
11. कणकवली- नितेश राणे विजयी
12. परळी- धनंजय मुंडे विजयी
13.इस्लामपूर – जयंत पाटील विजयी
14. कसबा पुणे- हेमंत रासने विजयी
15.उरण- महेश बालदी विजयी
16. बदनेरा – रवी राणा विजयी
17. दौंड – राहुल कुल विजयी
18. कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक विजयी
19. पुणे कॅन्टाॅन्मेंट – सुनील कांबळे विजयी
20.नंदुरबार- विजयकुमार गावित विजयी
21. कांदिवली पश्चिम – अतुल भातखळकर विजयी
22. अमळनेर – अतुल पाटील विजयी
23. गेवराई – विजयसिंह पंडित विजयी
24. आंबेगाव – दिलीप वळसे पाटील विजयी
25. भिवंडी ग्रामीण- शांताराम मोरे विजयी
26. जावळी- शिवेंद्रराजे भोसले विजयी
27. अंधेरी पूर्व- मुरजी पटेल विजयी
28. चोपडा – चंद्रकांत सोनावणे विजयी
29. शाहदा- रमेश पाडवी विजयी
30. निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर विजयी
31. कुलाबा – राहुल नार्वेकर विजयी
32. वांद्रे पश्चिम – आशिष शेलार विजयी
33. कागल- हसन मुश्रीफ विजयी
34. शिरपूर- काशीराम पावरा विजयी
35. कुडाळ – निलेश राणे विजयी
36. इस्लामपूर – जयंत पाटील विजयी
37. दहिसर- मनीषा चौधरी विजयी
38. वैजापूर- रमेश बोरनारे विजयी
39. चाळीसगाव — मंगेश चव्हाण विजयी
40. बारामती- अजित पवार विजयी
41.पलूस कडेगाव- विश्वजित कदम विजयी
42. अंबरनाथ – बालाजी किणीकर विजयी
43. मागाठाणे- प्रकाश सुर्वे विजयी
44. पालघर- राजेंद्र गावित विजयी
45. वसमत – राजू नवघरे विजयी
46. शिरूर- ज्ञानेश्वर कटके विजयी
47. सावंतवाडी- दीपक केसरकर विजयी
48. सिन्नर- माणिकराव कोकाटे विजयी
49. संगमनेर- बाळासाहेब थोरात पराभव
50. अलिबाग – महेंद्र दळवी विजयी
51. नालासोपारा- राजन नाईक विजयी
52. डोंबिवली- रवींद्र चव्हाण विजयी
53. विक्रोळी- सुनील राऊत विजयी
54. बीड – संदीप क्षीरसागर विजयी
55. विक्रोळी- सुनील राऊत विजयी
56. मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील विजयी (रोहिणी खडसे पराभूत)
57. कोपरगाव – आशुतोष काळे विजयी
58. आहिल्यानगर अकोले- किरण लहामटे विजयी
59. करमाळा- नारायण पाटील विजयी
60. चंदगड – अपक्ष उमेदवार
61. महाड – भारत गोगावले विजयी
62. माढा – अभिजित पाटील विजयी
63. सांगोला – बाबासाहेब देशमुख विजयी (शहाजीबापूंना धक्का)
64.कारंजा – सई डहाके विजयी
65. सिंदखेड राजा- मनोज कायंदे विजयी
66. माहीम- महेश सावंत विजयी
67.कोरेगाव – महेश शिंदे विजयी
68. पुरंदर- विजय शिवतारे विजयी
69. दक्षिण कराड – अतुल भोसले विजयी (पृथ्वीराज चव्हाण पराभूत)
70. वरळी – आदित्य ठाकरे विजयी
71.कोरेगाव – महेश शिंदे विजयी
72. तासगाव कवठेमहंकाळ – रोहित पाटील विजयी
73. लातूर- रमेश कराड विजयी (धीरज देशमुख पराभूत)
74.कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे विजयी
75. नाशिक पश्चिम – सीमा हिरे विजयी
76. वडगाव शेरी – बापू पठारे विजयी (सुनील टिंगरे पराभूत)
77. पुसद- इंद्रनील नाईक विजयी
78. बुलढाणा – संजय गायकवाड विजयी
79. बोईसर- विलास तरे विजयी
80. पुरंदर- विजय शिवतारे विजयी
81. माळशिरस – उत्तमराव जानकर विजयी
82. रत्नागिरी- उदय सावंत विजयी
83. गुहागर- भास्कर जाधव विजयी
84. दापोली- योगेश कदम विजयी
85. राजापूर – किरण सामंत
86. चिपळूण संगमेश्वर – शेखर निकम
87.येवला- छगन भुजबळ विजयी
88. अहमदनगर शहर – संग्राम जगताप विजयी
89. कोपरगाव – आशुतोष काळे विजयी
90. नेवासे – विठ्ठलराव लंघे विजयी
91. लातूर शहर – अमित देशमुख यांचा पराभव तर डॉ अर्चना पाटील विजयी
92.आंबेगाव – दिलीप वळसे पाटील विजयी (अजित पवार गट)
93.मावळ – सुनील शेळके विजयी
94. कुर्ला – मंगेश कुडाळकर विजयी
95.नखुर्द-शिवाजीनगर – अबू आझमी विजयी
96. पारनेर- काशिनाथ दाते विजयी (राणी लंकेचा पराभव)
97.श्रीगोंदा- विक्रमसिंह बबनराव पाचपुते विजयी (अनुराधा नागवडे पराभूत)
98.वैजापूर- रमेश बोरनारे विजयी
99.वर्सोवा – हारून खान विजयीवर्सोवा.

100. विक्रमगड- हरिश्चंद्र भोये विजयी

101. तिवसा- यशोमती ठाकूर यांचा पराभव

102. एरोली – भाजपचे गणेश नाईक विजयी

103.  सिल्लोड –

104. जोगेश्वरी- बाळा नर विजयी

105. कर्जत जामखेड – 

106. छत्रपती संभाजी नगर मध्य- प्रदिप जैस्वाल विजयी

107. छत्रपती संभाजी नगर पूर्व मतदारसंघ – भाजपचे अतुल सावे विजयी

108. साकोली – नाना पटोले विजयी

108. सातारा-पाटण –  शिंदे गटाची बाजी, शंभूराज देसाई यांनी उधळला विजयी गुलाल

बातमी अपडेट होत आहे………………

News Title : Maharashtra Assembly Result 2024

महत्वाच्या बातम्या – 

निकालानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य!

काँग्रेसला मोठा धक्का; मुख्यमंत्रिपदाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या नेत्याचाच पराभव

मविआचे बडे नेतेही ठरले फेल, पाहा पराभूत उमेदवारांची यादी

“संध्याकाळी मी येतो…”, विजयानंतर फडणवीसांना आला ‘त्या’ खास व्यक्तीचा फोन

सर्वात मोठी बातमी! बच्चू कडू यांचा दारुण पराभव