आठवलेंच्या मारहाणीनंतर कार्यकर्ते संतप्त; आरपीआयची आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

मुंबई |केंद्रीय मंत्री रामदास आठवलें यांच्यावर काल रात्री अंबरनाथ येथे हल्ला करण्यात आला होता. या घटनेमुळे संतप्त आरपीआय कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

अबंरनाथ येथील कार्यक्रमात आठवलेंवर प्रविण गोसावी या तरुणाने धक्काबुक्की केली होती. त्यांनतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.

मात्र, कार्यकर्त्यांनी हा हल्ला पूर्वनियोत आहे. त्यामागील मास्टरमांईड कोण आहे त्याचा शोध घेण्याची मागणी केली आहे.

याघटनेमुळे कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आठवलेंच्या घराजवळ गोळा होत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंवर अंबरनाथमध्ये हल्ला

“मोदींच्या अरेरावीला कंटाळूनच मी भाजप सोडलं”

-ज्यांच्या हाती सत्तेची चावी, त्यांच्याच कार्यालयात चौथ्यांदा चोरी

-“राम मंदिराला विरोध केल्यास सरकार पाडू”

व्यापारी उदानी हत्येप्रकरणी प्रकाश मेहतांचा माजी सचिव अटकेतं