Maharashtra Cabinet Expansion l आज महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी अनेक मंत्री शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा नागपूर येथे आयोजित करण्यात आला असून आज सायंकाळी 4 वाजता हा सोहळा पार पडणार आहे. तसेच महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. अशातच आता काही संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत.
शिवसेनेचे संभाव्य मंत्रिपदाचे शिलेदार :
उदय सामंत
दादा भुसे
भरत गोगावले
अर्जुन खोतकर
विजय शिवतारे
शंभूराज देसाई
प्रताप सरनाईक
संजय शिरसाट
प्रकाश आबिटकर
Maharashtra Cabinet Expansion l भाजपचे संभाव्य मंत्रिपदाचे शिलेदार :
नितेश राणे
चंद्रशेखर बावनकुळे
मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
रविंद्र चव्हाण
अतुल भातखळकर
माधुरी मिसाळ
राधाकृष्ण विखे पाटील
शिवेंद्रसिंहराजे भोसले
गोपीचंद पडळकर
संजय कुटे
अतुल सावे
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्रिपदाचे शिलेदार :
अजित पवार
छगन भुजबळ
अनिल पाटील
संजय बनसोडे
आदिती तटकरे
मकरंद पाटील
सना मलिक
नरहरी झिरवाळ
धनंजय मुंडे
इंद्रनील नाईक
News Title – Gold-Silver Rate Today 15 December 2024
महत्त्वाच्या बातम्या-
ग्राहकांना सुखद धक्का! सोनं झालं स्वस्त, ‘इतक्या’ रुपयांनी उतरले भाव
मंत्रीपदासाठी भाजपकडून पहिला फोन नितेश राणेंना, अजून कुणाकुणाला फोन?
आज या’ राशींचं भाग्य खुलणार, राजकारणात लागणार मोठ्या पदाची लॉटरी
भावी मंत्र्यांना मध्यरात्री कॉल, शिवसेनेकडून ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?
आज महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार, ‘हे’ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ?