महायुतीत कुणाला लागणार मंत्रीपदाची लॉटरी?, संभाव्य यादी समोर

Maharashtra

Maharashtra Cabinet | 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर सर्वांचं लक्ष आता मंत्रीमंडळ विस्तराकडे लागलं आहे. येत्या 14 डिसेंबरला काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची, तर काहींच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ पडणार असल्याचं समजतंय. महायुतीमध्ये मंत्रीमंडळात कुणाची वर्णी लागणार, याची संभाव्य यादी समोर आली आहे. ती खाली दिली आहे. (Maharashtra Cabinet)

शिवसेना शिंदे गट संभाव्य यादी-

  1. उदय सामंत
  2. तानाजी सावंत
  3. शंभूराजे देसाई
  4. दादा भुसे
  5. गुलाबराव पाटील
  6. राजेश क्षीरसागर
  7. आशिष जैस्वाल
  8. प्रताप सरनाईक
  9. संजय शिरसाट
  10. भरत गोगावले

राष्ट्रवादी (अजित पवार गट) संभाव्य यादी-

  1. आदिती तटकरे
  2. हसन मुश्रीफ
  3. छगन भुजबळ
  4. धनंजय मुंडे
  5. धर्मरावबाबा अत्राम
  6. अनिल पाटील
  7. दत्ता भरणे

News Title – Maharashtra Cabinet Prospective List

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई हादरली! कुर्ल्यात मृत्यूतांडव, भरधाव बेस्टने समोर दिसेल त्याला चिरडलं, नेमकं काय घडलं?

आज वृषभसह ‘या’ राशींना मिळणार शुभवार्ता, धनलाभाचेही संकेत!

खळबळजनक! पुण्यात भाजप आमदाराच्या मामाचं भर चौकातून अपहरण

प्रियांका गांधींनी राजीनामा द्यावा; भाजप नेत्यानी केली मागणी

राज ठाकरेंनी सरकारकडे केली पहिली मागणी; काय आहे मागणी?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .