औरंगाबाद महाराष्ट्र

“गेल्या विधानसभेला भाजपने जिंकलेल्या जागांपैकी एकही जागा सोडणार नाही”

Loading...

औरंगाबाद | गेल्या विधानसभेला भाजपने जिंकलेल्या एकही जागा सोडणार नाही, असा दावा भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.

युतीसाठी सेना-भाजपचा 50-50 हा फॉर्म्युला ठरला आहे. मित्रपक्षाचं काय करायचं ते ऐनवेळी ठरवू, असं दानवेंनी सांगितलं आहे.

Loading...

लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची भाजपची भूमिका आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत आमचं ठरलं असल्याचंही दानवे म्हणाले.

वाघ-सिंहाची जोडी एकत्र येते तेव्हा कोणी राज्य करावं हे सांगावं लागत नाही. आम्हाला सत्ता पदांसाठी नको तर लोकांच्या सेवेसाठी आहे, असं दानवेंनी सांगितलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-सात महिन्यांमध्ये आरबीआयला ‘हा’ दुसरा मोठा धक्का

-चोंबडेपणा करु नका; शिवसेनेनं डोनाल्ड ट्रम्पना खडसावलं!

-सहा वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या; एसपींनी नराधमाला घातल्या गोळ्या

Loading...

-‘मोदी जॅकेट’ आणि ‘मोदी साडी’नंतर आता आलाय ‘मोदी मँगो’

-लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पिंगा घालायला लावला- चंद्रकांत पाटील

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या